History, asked by krishnamulchandani68, 10 months ago

उद्गाराथी वाक्य करा... यावर तो शालीन कवी मनापासून हसला

Answers

Answered by salvisushma69
8

Answer:

यावर तो शालीन कवी किती manapasun हसला!

Answered by franktheruler
1

उद्गाराथी वाक्य करा

यावर तो शालीन कवी मनापासून हसला.

यावर किती मना पासून हसला तो शालीन कवी!

  • उद्गारार्थी वाक्ये अधिक परिणाम कारक

वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य ,

मोठी संख्या , परिमाण कारकतेने व्यक्ति

केलेली असते .

  • उद्गारार्थी वाक्यात खूप , भरपूर, यांसारखे शब्द

वापरले जातात .

उद्गाराथी वाक्यांचे उदाहरण

  • विधानार्थी वाक्य - ही इमारत खूपच ऊंच आहे.

उद्गाराथी वाक्य - बापरे ! केवढी ऊंच आहे ही

इमारत !

  • विधानार्थी वाक्य - काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला.

उद्गाराथी वाक्य - किती गडगडाट झाला

ढगांचा काल रात्री!

#SPJ3

Similar questions