Science, asked by skadukar100, 7 months ago

उदाहरण 1 : नायक्रोम या मित्रधातूपासून तयार केलेली 6
मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण
करण्यासाठी दिली आहे. तिचा विधुतरोध 24 2 इतका
आहे. ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर
मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती
मिळविण्यासाठी तारेची/कुंतलाची टोके 220V विभवांतर
असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत.​

Answers

Answered by nidhiparashar22392
0

कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.

आपले शरीर अधिक चांगले ठेवण्यासाठी नारळ पाणी महत्वाचे काम बजावते. गरोदर महिला जर नियमित नारळ पाणी प्राशन करत असतील तर त्यांच्यासाठी ते चांगले शिवाय गर्भअवस्थेतील शिशु सुंदर, त्याचे चांगले आरोग्य राहण्याबरोबच शिशु गोरा होतो. त्यामुळे नारळ पाणी पिणे बाळाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. नारळाला एक धार्मिक महत्व आहे. तसेच आैषधी गुणधर्म नारळात आहेत. त्यामुळे त्याला जास्त महत्व आहे. नारळात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नीशिअम, व्हिटॅमिन आणि खनिज युक्त अधिक मात्रा असते. नारळ पाणी अनेक आजार पळवून लावते. फॅक्ट आणि कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही जाड होत नाहीत. जाडी रोखण्यास ते मदत करते.

Similar questions