उदाहरण :- मीचबूटलिंठणी -- मीठ लिंबू चटणी ।
1:- ईकवाढत
2:- लेदु पाचेतेधा
3:- चेहाडेभांच
4:- लीवर चुकर भाची
5:- धणी पाटचटे
6:- पोगळीवांळड
7:- करनीपापल
8:- टपोला पाणटल
9:- भाळी कमिस चीर
10:- तखर भासा
11:- चीबणी लोच्याणर
12:- वडणीफोरणचे
13:- वांभर गेले
14:- रीत कुडीभेंकुर
15:- लींकाथापी कडीदालीठचे
16:- कलीसातु चीबु चीपाजु
17:- चाचामी व्याचीरवतरचा
18:- वरची घमाडचा वंठ
19:- उराप झाळी नथल
20:- लाग पेडवा
अस्ताव्यस्त भांड्याची, पदार्थाची जमवा जमव करा.
Answers
सर्व कोडीचे उत्तर खालीलप्रमाणे आहे ...
1. ईकवाढत ► कढई तवा
2:- लेदु पाचेतेधा ► दुधाचे पातेले
3:- चेहाडेभांच ► चहाचे भांडे
4:- लीवर चुकर भाची ► चुलीवरची भाकर
5:- धणी पाटचटे ► धपाटे चटणी
6:- पोगळीवांळड ► पोळी डाळवांगे
7:- करनीपापल ► पालक पनीर
8:- टपोला पाणटल ► पोळपाट लाटणे
9:- भाळी कमिस चीर ►मिसळीची भाकर
10:- तखर भासा ► साखर भात
11:- चीबणी लोच्याणर ► लोणच्याची बरणी
12:- वडणीफोरणचे ► फोडणीचे वरण
13:- वांभर गेले ► भरले वांगे
14:- रीत कुडीभेंकुर ► कुरकुरीत भेंडी
15:- लींकाथापी कडीदालीठचे ► काकडी डाळीचे थालीपीठ
16:- कलीसातु चीबु चीपाजु ► साजूक तुपाची बुकळी
17:- चाचामी व्याचीरवतरचा ► तव्यावरचा मिरचीचा ठेचा
18:- वरची घमाडचा वंठ ► घडवंची वरचा माठ
19:- उराप झाळी नथल ► पळी उलथन झारा
20:- लाग पेडवा ► पेलागडवा
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
इतर काही मनोरंजक कोडे संबंधित अन्य प्रश्न—▼
(*प्र* चे कोडे. पहा जमतेय का? खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात *प्र* पासून असावी
1घटना
2संसार
3पध्दत
4पहाट
5पराक्रम
6धबधबा
7ॐकार
8उजेड
9जगबुडी
10अनुभव
https://brainly.in/question/15184641
═══════════════════════════════════════════
हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट ओळखा. १. बंद मंदिर २. महाराष्ट्र राजधानीका दामाद ३. भाईके पत्नीकी चूडियाँ ४. लव कुश के सम्राट पिता ५. धरतीके पीठपे ६. एक गाडी दो सवारी ७. अभिनेताओंका बादशाह ८. मेरा शोहर सबसे अमीर ९. मन्नतसे माँगा मेरा पती १०.ऐसा ये फसाना ११.पेडगाँवके होशियार लोग १२. बेटी ससुराल चली १३. बाबुलके घरकी साडी १४. पिछा करना १५. पुराना वो सोना १६. चँपियन बननेका मिशन १७. जीता हुआ १८.हम हमारे गाँव जाते हैं १९. कुली की मौज २०. था एक जोकर २१. बेटी का दान २२. कानून की बात किजिये २३. साससे बढकर दामाद २४. एक आवारा दिन २५. मेरी प्यारी सौतन २६. हनिमून २७. आगे का पैर २८. कितने देर तेरी राह देखूँ २९. मकान ३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ चला पाठवा मला उत्तरे https://brainly.in/question/16329798
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○