Science, asked by riya1151, 1 year ago

उदाहरण सोडवा: जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 80 Ω होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20 Ω होतो. तर त्या रोधांच्या किंमती काढा. (उत्तर: 40 Ω , 40 Ω )

Answers

Answered by nagesh31
4

2 \times 20 \:  \: 80 \div 20
Answered by gadakhsanket
4

★ उत्तर -A)समजा, दोन रोध R1 व R2आहेत. ते एकसर जोडणीने जोडले.

Rs=80Ω

Rs=R1+R2

80=R1 + R2

R1= 80-R2

B)पुन्हा R1 व R2 रोध समांतर जोडणीने जोडले.

Rp=20 Ω

1/Rp=1/R1+1/R2

1/Rp=R2 + R1/R1R2

Rp= R1R2/R2+R1

20=R2(80-R2)/80

Aव B वरून

1600=80R2-R2^2

R2^2-80R2+1600=0

(R2-40)^2=0

R2-40=0

R2=40

R1+R2=80

R1+40=80

R1=80-40

R1=40

R1=40 Ω R2=40Ω

जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 80 Ω होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20 Ω होतो. तर त्या रोधांच्या किंमत 40 Ω , 40 Ω इतकी आहे.

Similar questions