उदासिनीकरण म्हणजे काय? दैनंदिन जीवनातील उदासिनीकरणाची दोन उदाहरणे लिहा.
Answers
Answered by
25
★ उत्तर - आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते.
HA + BoH _____ Ba + H2O
आम्ल आम्लारी क्षार पाणी
HCl(aq)+NaOH(aq) ____ NaCl(aq)+H2O
आम्लातीलH+आयन तयार होतात तर आम्लारीतून OH-आयन तयार होतात.
H+(aq)+OH(aq)____ H2O(l)
आम्लातील आयन व अल्कलीतील आयन यांची परस्परांशी अभिक्रिया होऊन आयनीभवन न झालेले पाणी तयार होते.या प्रक्रियेला उदासींनीकरण म्हणतात.या प्रक्रियेत क्षार व पाणी तयार होतात.
दैनंदिन जीवनातील उदाहरणे.
1)टूथपेस्टमुळे दातांची झीज कमी होते.
2)अँसिडीटी झाल्यानंतर सोडा घेतल्यास अँसिडीटी कमी होते.

Similar questions