उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र कवितेच्या संदर्भात स्पष्ट करा
Answers
Answered by
3
उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र कवितेच्या संदर्भात खलील प्रमाने स्पष्ट केले आहेत .
-कवियित्री नीरजा यांनी " आश्वासक चित्र " या कवितेत स्त्री - पुरुष समानतेचे चित्र भविष्य कालात कसे साकार जाईल हे समझवून दिले आहेत .
- कवियित्री नीरजा यांनी लहान मुलगा मुलगी यांचा प्रतीकांतून योग्यपणे दाखवली आहे.
- परस्परांना स्त्री व पुरुष यांची स्नेहाची साथ असेल तर सहकार्याने व समजूतदारपणाने जगात वावरतील , दोघी मिळून सर्व कामे मिळून करतील , तर स्वप्न साकार होतील .
Similar questions