Geography, asked by Umar5817, 2 months ago

उद्योग धनदयाचे वितरण असमान असते

Answers

Answered by arokiaanbuselvamj
1

Answer:

Explanation:

yoou can please write the question in engish

Answered by sankpaltriveni
0

Explanation:

एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भरचना. खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल,तंत्र,कुशल मजूर पुरवठा इत्यादी त्यांवर अवलंबून असतो यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे,खान क्षेत्राजवळ खनिजांची संबंधित अनेक उद्योगधंदे स्थापित स्थापित होता. मोठ्या प्रमाणावरील खाणकाम व्यवसायासाठी विकसित वाहतूक व्यवस्था ही महत्त्वाची असते.खाणकाम व्यवसायात वाढ झाली की उद्योगधंद्यांचा विकास होतो. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात ही वाढ होते

Similar questions