उद्या शहरातील वीज पुरवठा बंद राहील या विषयावर सूचना फलक तयार करा
Answers
Answered by
9
Answer:
काल अति प्रमाणात पाऊस पडला होता म्हणून विज पुरवठ्याच्या ठीकाणी मोठे नुकसान झाले आहे म्हणून उद्या शहरात वीजपुरवठा बंद राहील याची सर्वानी दक्षता घ्यावी धन्यवाद
Explanation:
hope it helps you (❁´◡`❁)
Similar questions