उदगारार्थी करा.
१) मला खूप भूक लागली होती.
२) निरंजनची परिस्थिती फार गरिबीची होती.
३) प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो.
४) परीक्षेसाठी त्याला फार उशीर झाला होता.
५) आयुष्याचे फार मोठे तत्त्वज्ञान होतं हे.
६) माझ्या लहानपणी आईने खूप कष्टाची कामे केली.
७) या वयात लहान मुलं खूप खेळकर असतात.
८) रात्रभर शिकार करून ती खूप दमली होती.
९) माझे वजन खूप वाढले होते.
१०) मला ही कविता खूप आवडली.
Answers
Answered by
1
Answer:
sorry i Don't understand hindi really sorry buddy. bye ok
Answered by
0
sorry I don't know bye take care
Similar questions