उदगीर ते मुंबई एक माणूस 3 नारळा च्या गोण्या घेऊन प्रवास करत आहे प्रत्येक गोणी मध्ये 30 नारळ आहेत त्या प्रवासा दरम्यान 30 टोलनाके येतात प्रत्येक टोलनाक्याला त्याला 1 गोणी साठी 1 नारळ देयाचा आहे तर मुंबई ला आल्या नंतर त्या च्या कडे किती नारळ उरतील?
Answers
Given : एक माणूस 3 नारळा च्या गोण्या घेऊन प्रवास करत आहे प्रत्येक गोणी मध्ये 30 नारळ आहेत त्या प्रवासा दरम्यान 30 टोलनाके येतात प्रत्येक टोलनाक्याला त्याला 1 गोणी साठी 1 नारळ देयाचा
3 Sacks of 30 coconut , 30 Tolnakas ,must give 1 coconut for 1 sack
To find : नंतर त्या च्या कडे किती नारळ उरतील? how much coconut left
Solution:
Missing info : Capacity of Each Sack = 30
3 Sacks 30 coconut in each polythene
=> 90 Coconuts नारळ
3 गोणी प्रत्येक गोणी मध्ये 30 नारळ
=> 90 नारळ
10 टोलनाक्याला त्याला 10*3 = 30 नारळ देयाचा
He will give 3 * 10 = 30 Coconuts to 1st 10 Tolnakas
then he will left with 60 coconuts and 30 -10 = 20 Tolnakas
now he will put 60 coconuts in 2 polythene
60 नारळ - 2 गोणी मध्ये
15 टोलनाक्याला त्याला 15*2 = 30 नारळ देयाचा
Now he will give 2 * 15 = 30 Coconuts next 15 Tolnakas
now he left with 30 coconuts and Tolnakas left = 20 - 15 = 5
now he will put 30 coconuts in 1 polythene
30 नारळ - 1 गोणी मध्ये
5 टोलनाक्याला त्याला 5*1 = 5 नारळ देयाचा
Now he will give 1 * 5 = 5 Coconuts next 5 pols
He left with 30 - 5 = 25 Coconuts नारळ
He is left with 25 coconuts
मुंबई ला आल्या नंतर त्या च्या 25 नारळ उरतील
Learn more:
There will be four friends.The four friends go to Narendra's garden ...
brainly.in/question/16422634
Please solve this riddle :एक आदमी के पास 25 गाय है। सभीको ...
brainly.in/question/16577634
A farmer has 5 cows numbered 1 to 5 no 1 cow gives 1kg milk ... no
brainly.in/question/16418161
https://brainly.in/question/16637077