India Languages, asked by ashaparade1234, 3 months ago

उदरनिर्वाह करणे.
अर्थ=?
वाक्य=?​

Answers

Answered by yukta1838
12

Answer:

अर्थ:पालन करणे

Explanation:

वाक्य : आई वडील आपल्या पाल्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी सक्षम असतात.

Answered by manojrraut1972
3

Answer:

अर्थ=कोणत्या वस्तूचा सांभाळ करणे.

वाक्य= मि माझ्या घरातल्या अन्नाचा उदरनिर्वाह करतो.

Similar questions