ऊ. खालील वाक्यातील सर्वनामें शोधुन लिहा.
1. आम्ही बाहेर गेलो.
2. तो गावाला जाणार आहे.
3. तुम्ही समोर का उभे आहात?
4. मी येणार नाही.
Answers
Answered by
1
Answer:
3. तुम्ही समोर का उभे आहात?
Answered by
2
Answer:
1-आम्ही
2- तो
3- तुम्ही
4- मी
Similar questions