ऊर्जा अक्षय्यतेचा नियम लिहा
Answers
Answered by
6
Answer:
The first law of thermodynamics is a version of the law of conservation of energy, adapted for thermodynamic processes, distinguishing two kinds of transfer of energy, as heat and as thermodynamic work, and relating them to a function of a body's state, called Internal energy.
Answered by
9
Explanation:
थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तथा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम हा ऊर्जेच्या संवर्धनावर आधारित नियम आहे[१]. उर्जा निर्माण करता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते असे हा नियम सांगतो.
Similar questions