ऊर्जा अक्षय्यतेचा सिध्दांत लिहा?
Answers
Answered by
0
Answer:
थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तथा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम हा ऊर्जेच्या संवर्धनावर आधारित नियम आहे. उर्जा निर्माण करता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते असे हा नियम सांगतो. विश्वातील सर्व उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही.
Similar questions