Science, asked by kinginimalu64, 1 year ago

ऊर्जा बचत हा काळजी गरज आहे याचा स्पष्टीकरण लिहा.

Answers

Answered by suhanisuryawanshi29
4

Urjeche mahatva khup aahe

Answered by gadakhsanket
6
★उत्तर -आधुनिक काळात ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज आहे. या काळात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी व विकासासाठी ऊर्जेची गरज आहे. मानवाला हवी असलेल्या वेगवेगळ्या रूपातील उर्जा मिळविण्यासाठी वेगवेगळे ऊर्जास्रोत नेहमी वापरले जातात. यातील बरीच ऊर्जा औष्णिक ऊर्जेवर आधारीत विद्युत ऊर्जानिर्मिती केंद्रातून मिळवली जाते.यासाठी निरनिराळ्या इंधनाचा वापर केला जातो.खनिज तेल व कोळसा या इंधनाचे साठे मर्यादित आहेत.त्यांचा जास्त प्रमाणात वापर झाल्यावर ते साठे संपत आले आहेत .जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण व हवामान बदल असे घातक परिणाम होतात.अणू ऊर्जानिर्मितीही संहारक ठरू शकते अफाट वाढणाऱ्या मानवी लोकसंख्येच्या गरजेसाठी ऊर्जा पुरी पडत नाही. म्हणून प्रत्येकानेजनिवपूर्वक आणि काटकसरीने ऊर्जेचा वापर करणे महत्वाचे आहे.

धन्यवाद...
Similar questions