Science, asked by stylemylo8658, 11 months ago

ऊर्जा बचत का करावी ?

Answers

Answered by Sahil786786
3
ऊर्जा बचत करावी लागेल कारण
हे ऊर्जा सौरक्षण दुसऱ्या ऊर्जा स्तोत्राणा जसे की, कोळसा ऊर्जा, पेट्रोल , इत्याधी. चा वापर कमी करू शकेल.
येणाऱ्या पिढी ला या ऊर्जेचा उपयोग करून घेता येईल



Similar questions