(२) ऊर्जा साधनाची गरज काय ?
Answers
Answered by
5
Answer:
(१) दिव्याची गरज नसताना ते बंद करणे, मोटारगाडी, मोटारसायकल यांचा शक्य असल्यास वापर टाळणे अथवा कमी करणे, पायी चालणे, सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करणे, तसेच सायकलचा वापर करणे, फ्रीज नियमित साफ करणे इत्यादी.
(२) ऊर्जाक्षम साधनांचा उपयोग करणे : कार्यक्षमरीत्या ऊर्जेचा वापर करणार्या साधनांमुळे तेवढेच काम करण्यासाठी कमी ऊर्जा वापरली जाते. उदा.,अन्न थेट शिजविण्यापेक्षा प्रेशर कुकर वापरणे.
(३) इमारतीची रचना योग्य असल्यास वातानुकूलनासाठी लागणार्या ऊर्जेची बचत होऊ शकते.
(४) औद्योगिक प्रक्रियेत निर्माण झालेली अपशिष्ट ऊर्जा पुन्हा वापरता येऊ शकते.
Hope it helps u.........
Similar questions