ऊस आणि कैरी याचा फरक सांगा
Answers
Answered by
3
Answer:
use good after Anika Khatiya thi
Answered by
0
ऊस आणि कैरी याचा फरक खालिल दिलेला आहे.
कैरी
- कैरी सर्वाना आवडते .
- कैरी एक फळ आहे, कैरी खाण्याची एक वेगळीच मज़ा असते .
- कैरी पिंपल्स, ऊष्मघात , अपच समस्या या साठी एक उपयोगी फळ आहे.
- कैरी पासुन सॉस, कढ़ी, भात , चटणी, कैरीचे सरबत , लुंजी , रायता , कैरीची भाजी बनवतात.
ऊस
ऊस गवत किंवा तृण वर्गाची वनस्पति आहे.
ऊस गुड़ आणि साखर साठी पिकवन्यात येतो .
ही वनस्पति ब्राज़ील व भारत देशात पेरली जाते.
Similar questions