ऊस आणि कैरी या पदार्थामध्ये असलेला फरक सांगा याच्या पासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे सांगा
Answers
Answered by
3
Answer:
ऊस गोड असतो व कैरी आंबट
Explanation:
उसा पासून आपल्याला गोड पदार्थ मिळतो जसे की गूळ , साखर.
कैरी पासून आपल्याला आंबट पदार्थ मिळतो. जसे की लोणचं .
Similar questions
Economy,
1 month ago
Hindi,
1 month ago
India Languages,
2 months ago
Math,
11 months ago
English,
11 months ago