ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया कोणत्या आहेत?
Answers
Answered by
9
★उत्तर - ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया प्राथमिक संस्कार,प्रजनन,/विभाजन/बहुविधन,खोड - मूलारंभ, प्राथमिक काठिण्यकरन , द्वितीय काठिण्यकरण इत्यादी आहेत. स्रोत वनस्पतीपासून ठराविक ऊती काढून या सर्व प्रक्रिया प्रयोगशाळेत निर्जतुक वातावरणात करतात.
ऊती संवर्धन करताना पेशी आणि ऊतीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये आणि ऊर्जा पुरवली जाते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाला माध्यम म्हणतात. हे माध्यम द्रवरूप,स्थायुरूप,किंवा अगारपासून तयार केलेले जेलीसारखे असते.
धन्यवाद...

Similar questions