Geography, asked by aniruddhbhagat45, 2 months ago

v) बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमाक लिहून त्यासमार अधूपा Jul
(A), (B), (C), किंवा (D) लिहावे
प्रश्न 1 अ) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत.
त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
i) (-3,4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर
आहे.
(A)7
(B) 1
(C)5
(D)-5
ii) दोन समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे 9 cm आणि 16 cm तर त्यांच्या संगत उंचीचे गुणोत्तर है.
(A)9:16
(B)3:4
(C)4:3
(D)16:9
iii) 10 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी
(A)1013 सेमी
(B)1072 सेमी
(C)10 सेमी
(D)512 सेमी
iv) तीन नैकरेषीय बिंदूतून
वर्तुळे काढता येतात.
(A)1
(B)0
(C)2
(D)3
B). खालील उपप्रश्न सोडवा.​

Answers

Answered by himadri52
0

Explanation:

भाई भाई साहब आपका क्वेश्चन एक ही करके भेजिए ।

Similar questions