(v) पुढील शब्दांचे अर्थ लिहा :
(1) अग्निमाजी (2) काजा
(3) धेनू (4) वणवा.
(5) गहाण
(6) जिंदगी
(7) पोलाद
(8) बरबाद.
Attachments:
Answers
Answered by
8
Answer:
in the fire, work, cow, forest fire, bended, life, metal, waste
Answered by
2
(i) अग्निमाजी: आगीमध्ये
(ii) काजा: काम
अर्थ : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.
उदाहरणे : शिंप्याने कुडत्याला काज केले
(iii) धेनू: गाय ,गोमाता
अर्थ : शिंगे, खुरे असलेल्या एक प्रकारच्या चार पायांच्या सस्तन प्राण्यातील मादी.
उदाहरणे : गायीचे दूध पौष्टिक व पचनास हलके असते.
(iv) वणवा: मोठी आग
अर्थ : डोंगर, अरण्य इत्यादिकात पेटलेला अग्नी.
उदाहरणे : वणवा लागून सर्व रान जळाले
(v) गहाण: गाहाण, तारण.
अर्थ : कर्ज देताना ते फेडले जाईल किंवा नाही यासाठी विश्वासार्थ जो माल(दागिना, जमीन) द्यावयाचा तो.
उदाहरणे : त्याला आपले घर गहाण ठेवून पैसे घ्यावे लागले
Similar questions
English,
5 months ago
Hindi,
5 months ago
India Languages,
11 months ago
Hindi,
1 year ago
English,
1 year ago