India Languages, asked by heets514, 21 days ago

व.४अ) खालील पैकी कोणत्याही एका विषयावर निबंधलेखन करा .
१) माझा आवडता प्राणी २) निसर्ग माझा सोबती ३) संतांची शिकवण​

Answers

Answered by sakshie24
7

Answer:

प्राणी पाळायला सगळ्यांनाच आवडते कोणी मांजर पळते, कोणी कुत्रा,तर कोणी पोपट पण कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे, कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आहे हे आपण ऐकले असेलच तो आपल्या घराचे रक्षण करतो म्हणून लोक कुत्रा पळतात.कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवल आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात.

मला पण कुत्रे फार आवडतात माल कुत्र्यांन विषयी फारशी माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव "प्रीन्स" आहे, तो जर्मन शेपर्ड ह्या जातीचा कुत्रा आहे. प्रिन्स दिसायला खूप सुंदर दिसतो पण तो तितकाच घातक पण आहे. सोमोर प्रिन्स दिसला कि कोणीही अनओळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही, त्याला बघून सर्वे घाबरतात. continue after this

Similar questions