India Languages, asked by khanzoya20102003, 6 months ago

विभाग 1-गदय : १८
प्र.१. अ. खालील उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा .
(१) आकृतिबंध पूर्ण करा .
(i)
आजच्या कार्यक्रमाची सुरूवात
(२)
तिसरी घंटा घण घणण्याचा परिणाम




तिसरी घंटा घण घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला . उगीचच इकडून तिकडे वळणा-या माना
स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे, याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात
केली.
बोलायला सुरूवात
'सभ्य स्त्री पुरूषहो , माझ्या वादनविदयालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यकम आहे . आपल्या चरणी ही कला
सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, अशी
आपल्याला नम्र विनंती करून , मी कार्यकमाला सुरुवात करतो . आजच्या कार्यक्रमाची सुरूवात 'शिरीष भागवत
| याच्या फिड्लवादनाने होईल . हा विदयार्थी माझ्या विदयालयात नुकताच शिकायला आला आहे . कलेच्या प्रांतातील
। हा नवखा मुसाफिर आहे , हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे , ही विनंती !' एवढे बोलून मी
शिरीषकडे पाहिले . मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे , माझ्या मनातून मला
शिरीपला कार्यकम दयायचाच नव्हता , कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विदयालयाचे नाव
खराव करील याची मला खात्री होती , म्हणून मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो.​

Answers

Answered by dhanashreeshukla4
3

Answer:

bapre itka motha utara

Answered by ritikaverma993014
0

Answer:

ihcishabssshsnddkfhncxl

Similar questions