World Languages, asked by darshanmarathe24, 10 months ago

विभाग 1: गदय
पठित गदय
ल उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
पूर्ण करा :
सकाळची वेळ अभ्यासाला योग्य
का असते? याची चार कारणे लिहा.
-लिहा :​

Answers

Answered by sayim56
25

Answer:

1,सकाळच्या टवटवीत प्रसनन‍‍ वातावरणात अभ्यास छान होतो

2, शरीरही पुरेशा विश्रांती मिळाल्यामुळे ते ताजेतवाने बनलेले असते

3, प्रसनन वातावरणामुळे मन अभ्यासात चटकन लागते.

4, हवेत सुखद गारवा असतो.

Hope! It's help you..

Similar questions