Hindi, asked by ansaritahoora99, 9 months ago

। विभाग 4 : भाषाभ्यास
प्र. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) वाक्यप्रकार :
• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) तुम्ही याल का आमच्या घरी?
(2) शी! किती घाण आहे ही!
(2) वाक्यरूपांतर :
• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) अबब ! केवढा हा साप ! (विधानार्थी करा.)
(2) नियमितपणे शाळेत जावे. (आज्ञार्थी वाक्य तयार करा.)
(3) वाक्प्रचार :
• पुढील कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) संकोच वाटणे (2) थक्क होणे (3) उत्कंठा वाढणे.​

Attachments:

Answers

Answered by vaishnavisuryawanshi
2

Answer:

प्रश ४. १. प्रश्नर्थी

२. उद्गारार्थी

Answered by salmazk123
2

Answer:

प्रशनाथी वाक्य

उदगारार्थी वाक्य

हा साप खूप मोठा आहे.

नियमितपणे शाळेत जा.

थक्क होणे-दंग होणे

Similar questions