Hindi, asked by ankush01499, 8 months ago

विभाग 5: उपयोजित लेखन
पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
पत्रलेखन:
पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा :
झाडे लावा
..... झाडे जगवा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विविध रोपांची
मागणी करणारे पत्र लिहा.
किंवा
वृक्षारोपण कार्यक्रमात सर्व विद्यार्थी सहभागी
झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by studay07
98

Answer:

अ . ब . क  

विध्यार्थी प्रतिनिधी

आर्य चाणक्य विदयालय  

धाराशिव .  

प्रति ,  

श्री. नर्सरी अध्यक्ष  

विषय = विविध रोपांची मागणी करण्याबाबत  

मोहदय ,

                    मी विधार्थी प्रतिनिधी  नात्याने हे पतर लिहीत आहे , आमच्या विभाग मध्य आमी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे आम्ही कमीत कमी १००० झाडांचे रोपं करण्याचे ठरवले आहे . तरी आपण खालील यादी प्रमाणे आम्हाला झाडांची रोपे पाठवून द्यावी हि नम्र वविनंती .  

  • गुलाबाचे रोपे विविध रंगाची प्रत्यकी १० -१५ आणि एकूण १००.  
  • आंब्याचे १०० रोपे  
  • जाई आणि जुईच्या फुलाची १०० रोपे  
  • पेरू = १००  
  1. इतर शो चे रोपे १००
  • चिकू =१०० रोपे  
  • नारळाचे =१००  
  • वाडाचे १००  
  • अशोकाचे झाड १०० रोपे
  • सीताफळाचे = १०० रोपे

येणार सर्व  खर्चाचे मूल्य आम्ही आपल्या बँकांच्या खात्यात डायरेक्ट जमा करू तरी आपण सोबत आपले बँक चे डिटेल्स हि द्यावे हि नम्र विनंती .  

आपला विश्वसू

अ . ब . क  

विध्यार्थी प्रतिनिधी

आर्य चाणक्य विदयालय  

Similar questions