विभाग-४
(४) (अ) सूचनेनुसार कृती करा.
(१) काय अक्षर आहे त्याचे! (विधानार्थी करा.)
(२) ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
(आ) खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.
(१) अब्दूलच्या आजूबाजूला गर्दी होती
(२) माध्यमीक शिक्षणाचा पूढील टप्पा सुरू झाला.
विभाग-५
Answers
Answered by
78
Answer:
विभाग ४
४ अ)
१) त्याचे अक्षर खूप छान आहे.
२) किती उंच आहे ही इमारत!
आ)
१) अब्दूलच्या आजुबाजूला गर्दी होती.
२) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.
Answered by
1
Answer:
yyfyuy5(अ) 'स्वतःसाठी सारेच जगतात; पण दुसन्यासाठी जगण्यातला आनंद" या वाक्यातून तुम्हाला कळले अर्थ स्पष्ट करा. (आ) रघुभैय्या आणि अब्दुलमियाँ यांच्यापैकी तुम्हाला कोणते पात्र आवडले व का आवडले ते लिहा.
Attachments:
Similar questions