Hindi, asked by multiplegaming34, 7 hours ago



विभाग ( अ ) दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.

प्रत्येकी एक अंक

योग्य म्हण ओळखा. ( आरवने एकट्याने प्रकल्प तयार केला पण त्या प्रकल्पाचे श्रेय सगळ्या संघाला मिळाले. ) *



चोरावर मोर !

हत्ती गेला, शेपूट राहिले !

आंधळ दळत, कुत्र पीठ खात !

वाळूमध्ये काय विखरून पडले होते ? *



माणिक, मोती

हिरे,मोती

हारातील मोती

चूक किंवा बरोबर ते लिहा. ( शिक्षकांनी अब्दुलला समोरच्या रांगेतील बाकावर बसण्यास सांगितले. ) *



चूक

बरोबर

दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. ( "आपली पृथ्वी, आपली धरणीमाता सर्वांहून श्रेष्ठ आहे. ") *



भूतकाळ

वर्तमानकाळ

भविष्यकाळ

मोत्यांपेक्षा आपली सेवा खूपच ------- होती. *

1 point

महत्वाची

प्रधान

अगत्याची

वचन बदला. ( टाळ्या ) *

1 point

टाळ

टाळी

टाळे

कोण ,कोणास म्हणाले ?( " तुला किती मोती मिळाले ?") *

1 point

राजाने, प्रधानाला म्हटले .

काळ्या नोकराने, इतर नोकराला म्हटले.

राजाने, नोकरांना म्हटले.

पाणी कुणाला मिळावे, असे कवी म्हणतात? *

1 point

पशु - पक्षांना

लोकांना

नदी, ओहळाला

काळ्या ढगातून काय येऊ लागले? *

1 point

विजांचा आवाज

पाऊस धारा

मेघ गर्जना

दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. ( साधू ) *



please do not give silly answers to gain points

( if anyone finds this answers and give it I will follow him or mark as brainly)


help me


Time 50 min
Subject:- Marathi
Class :- 7

Answers

Answered by sonukaisar
1

Answer:

  1. 3
  2. 1
  3. barobar
  4. bhavishakal
  5. mahatvachi
  6. taali
  7. 1
  8. 2
  9. 2

Similar questions