विभाग -ब प्र.५) मित्राला तुम्ही पाहिलेल्या जादूच्या खेळाचे वर्णन करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
मागील वर्षी आमची कौटुंबिक सहल उत्तर भारतात गेली होती. आग्रा येथील ताजमहलचे दर्शन ही माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना आहे. ताजमहलला जाण्यासाठी आम्हांला काही अंतर पायी चालून जावे लागले. मुख्य प्रवेशद्वाराचे कुंपण संपल्यानंतर ती विशाल महाकाय संगमरवरी कलाकृती पाहून मला क्षणभर जगाचा विसरच पडला. मुघल बादशहा शहाजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा ताजमहल उभारला, जो पुढे जगातील सात आश्चर्यांच्या यादीत समाविष्ट केला गेला. शुभ्र संगमरवरातले ते प्रेमाचे प्रतीक पाहताना डोळे सुखावतात. बारीक नक्षीकाम, कलाकुसर, रंगकाम आणि भव्य घुमट पाहून मन शांत होतं. सभोवतीचे चार मिनार, त्या समोरचा कालवा आणि ती शुभ्र सफेद कलाकृती पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. या सुंदर वास्तूचे दर्शन घेऊन परतताना मनाला हुरहुर लागते.
Explanation:
please mark me as brainlist
Similar questions