Math, asked by manishamalusare66, 4 months ago

विभाग-४ भाषाभ्यास
१) अलंकार
पुढील उदाहरण वाचून रिकाम्या चौकटी भरा.
शाळा म्हणजे दुसरी माता
उपमेय→
उपमान→
२) शब्दसंपत्ती
5) पुढील शब्द अकारविल्हे लिहा.
भाषा, मराठी, क्रियापद, भाव
३) गटात न बसणारा शब्द शोधा
1) मी, आम्ही, तुम्ही, कर
ii) श्रवण, वाचन, कानन, लेखन​

Answers

Answered by divyakurhade668
1

Answer:

1.

Step-by-step explanation:

1.

1)उपमेय - शाळा

2)उपमान - माता

2.

5)क्रियापद, भाव, भाषा, मराठी

3)

1. कर

2. कानन

Answered by pnaina650
0

Answer:

Step-by-step explanation:

Similar questions