विभाग ३- भाषाभ्यास
) पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा.
सामासिक शब्द
समासाचा प्रकार
१. प्रतिक्षण
२. पंचारती
Answers
Answered by
4
Answer:
Explanation:
अव्ययीभाव समास : मराठी व्याकरणानुसार ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व ... सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास 'अव्ययीभाव समास' ... घडोघडी – प्रत्येक घडीला; प्रतिक्षण – प्रत्येक क्षणी; यथायुक्त – युक्त असे; दरसाल ... २) तृतीया तत्पुरुष समास – ... ३) चतुर्थी तत्पुरुष समास –.
Similar questions