Geography, asked by jayeshmeshram007, 2 months ago

विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

जमिनीतील झालेले व्ययस्थापन व भेगेच्या किंवा तड्याच्या येणे ह्याला विभंग म्हणतात. ह्यात जमिनीची पातळी सरकलेला आढळून येत. विभंगाची लांबी वेगवेगळी असते.

Explanation:

विभंगाचे प्रकार

१.गुरुत्वीय विभंग- पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पडलेला विभंग म्हणजे गुरुत्वीय विभंग होय. ह्यात नेहमीच पातळीपेक्षा जमी खाली असते.

२.विभंग असणाऱ्या क्षेत्रातील खाली गेलेले व वर उचलले गेलेले जमिनीचे भाग म्हणजे हॉर्स्ट आणि ग्रावेन.

३.प्रणोद विभंग- ह्या विभंगाला व्युत्क्रमी विभंग असेही म्हटले जाते. ह्यात जमिनीचे वाकडे विभाग होतात. ह्याने जमिनीच्या घड्या पडू शकतात.

४.नतिलंब-सरक विभंग- ह्यात जमीन समान अंतरावर सरकलेला असते.

५.संक्रामी विभंग - हा नतिलंब-सरक विभंग याचा विशेष प्रकार आहे. ह्या प्रकारात जमिनीचा बाजूचा भागात व्यस्थापन होते.

उदा -जगातील सर्व पर्वत रांगा विभंगामुळे उत्पन्न झाले आहेत. विंध्व खडक, अरवली संघाचे खडक यांच्यातील ईशान्य टोकाचा हा एक विभंग आहे. म्हणून उभ्या भागात सु. १,५०० मी. एवढे सरकले आहे.

चंबळ नदीच्या प्रवाहाला समांतर असलेला आग्रा.

Similar questions