विभाग१:गद्य
अ.१ [अ] पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा :
(अ.
[४]
(अ-२)
मागे वळून पाहिल्यानंतर
समोर येणारा प्रवास
जन्मापान सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास! तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा
मागे
वळून पहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका
वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात, अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात
टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून
पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा
निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू
झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थाबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं,
साया नात्यांच्याही पलीकडे जाणारं! ज्याला शब्दांचं क्षितिजच काय; पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल.
आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक 'सुरुवातही असते,
आपल्याला पुढे नेणारी! नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी!
Answers
Answered by
0
Answer:
High Hindi level I don't able to understand
Answered by
0
चौकटी पूणॅ करा
निसगॉचा नियम- _____________
Similar questions
Science,
10 hours ago
English,
20 hours ago
India Languages,
20 hours ago
English,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
History,
8 months ago