विभाग-१(गद्य) =
प्रश्न. १. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचने नुसार कृती करा.
(08)
मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे . आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्या जवळच एक बाग होती. आम्ही तिथे मन सोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला, की त्यात चिंबभिजायचो. निदान सुट्टी मध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस् थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवेन्या हाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी, आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणाच आणत असतात, त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. १. आकृती पूर्ण करा. (२)
शाळेची वैशिष्ट्ये
२. चौकटी पूर्ण करा. (२)
सुट्टीमध्ये निदान येथे जावे.
३. एका शब्दात उत्तरे लिहा. (२)
१. लेखक जेथे शिकले ते गाव
२. शाळेला मोठे काय होते
४. स्वमत. (२)
१. निदान सुट्टी मध्ये थंड हवेच्या गिरी स्थानावर जायला पाहिजे. या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
Answers
Answered by
0
Answer:
थशथैहदधधश़तणदभणतथझहथछशध
Answered by
0
Answer:
अनादी राहण्यासाठी लागणार्या गोष्टी
Similar questions