Hindi, asked by arvindjnpt, 11 months ago

| विभाग - १ गद्य
पर अ) खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.
माझ्या बाल मित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो. तेव्हा अगदी तुमच्या सारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो. माझा जन्म
पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलिस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच
गरीब कुटंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांनसाठी खेळणी विकत घेणे
शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहुन आम्हांला त्यांचा हेवा वाटतच असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करुन
उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधी कधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरुन पोहणे, कैया, पेरु पाडून त्यांचा गाथेच्छा स्वाद घेणे,
घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडातूनच बॅट व स्टॅप तयार करणे व कुठून तरी जुना पुराना बॉल पैदा करुन क्रिकेट खेळणे असा माझा
दिवसभराचा कार्यक्रम असायचा संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्या बद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या दिवसभराच्या
खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापट पोळ्याचा यथेच्छ वर्षाव
व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा! तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत.
१) आकलन कृती (आकृती पूर्ण करा)
एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) बालपणी लेखकाचा असलेला दिवसभराचा कार्यक्रम लिहा.​

Answers

Answered by pj2673708
3

hope this ☝️ picture helpful

Mark me as brain list

Attachments:
Similar questions