Geography, asked by Reshma7385, 2 months ago

५वा) भौगोलिक कारणे लिहा.


१. आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात.
२. ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.
३. 'जगाचा कॉफी पॉट' म्हणून ब्राझीलला संबोधतात.
४. क्षेत्रभेटी दरम्यान कच-याचे व्यवस्थापन गरजेचे असते.​

Answers

Answered by sablenikhil780
11

Explanation:

१. आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात.

→ ब्राझील मधे स्वच्छ सागरी किनारे वाळूच्या पुळणी यांसारख्या विविध ठिकाणी आहेत.

→ तसेच सावो पावलो व राजधानीचे ठिकाण असलेले ब्राझीलीया हे पर्यटकांचे आकर्षण बनत आहे.

→ वरील सर्व कारणांमुळे ब्राझील मधे ब्राझील कडे पर्यटक आकर्षित होत आहेत

२. ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.

→ ईशान्य भारतात प्रामुख्याने मिझोरम, नागालँड तसेच अरुणाचल प्रदेश व आणखी चार राज्यांच्या समावेश होतो.

→ हा भाग प्रामुख्याने दाट वणाखली आहे तसेच हा प्रदेश दुर्गम आहे.

→ या प्रदेशात प्रामुख्याने आदिवासी लोकांचा समावेश आहे.

→ तसेच या प्रदेशात अवकाळी पाऊस पडतो

वरील सर्व कारणांमुळे ईशान्य भारतात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.

३. 'जगाचा कॉफी पॉट' म्हणून ब्राझीलला संबोधतात.

→ ब्राझील ची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कॉफी सारख्या उत्पादनावर अवलंबून असते

→ तसेच ब्राझील मधे कॉफी साठी अनुकूल वातावरण आहे.

→ सवो पावलो सारख्या प्रदेशात ब्राझील मधे कॉफी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते

परिणामी, 'जगाचा कॉफी पॉट' म्हणून ब्राझीलला संबोधतात.

४. क्षेत्रभेटी दरम्यान कच-याचे व्यवस्थापन गरजेचे असते.

→ क्षेत्रभेटी दरम्यान तेथील स्वच्छतेला आपले गालबोट लागणार नाही अशी आपली नैतिक जवाबदारी आहे.

→ क्षेत्र भेटी दरम्यान आपण ओला कचरा व सुखा कचरा वेगळा करावा

→ तसेच तेथे पथनाट्ये व नाटके सादर करून जन जागृती करावी

→ क्षेत्र भेटीला जाताना मोठ्या अकराच्या पिशव्या घेऊन जव्या जेणेकरून कचरापेटी भरली असली किंवा नसली तर त्याचा वापर करता यईल व त्यांची योग्य विल्हेवाट लावावी..

HOPE IT WILL HELP YOU

MARK IT AS BRAINLIEST

Answered by saijakkar
0

Answer:

आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात.

Similar questions