.
.
.
| विभाग-४- व्याकरण.
3) सूचनेनुसार कृती करा.
१) खालील दोन वाक्यातील रीति काळाचा प्रकार ओळखा.
१) दादासाहेब दररोज फिरायला जात असतात.
२) मी लोकांना मदत करत राहिन :-
१) रीति वर्तमानकाळ २) रीति भूतकाळ
२) कंसातील क्रियापदांचे योग्य रुप वापरुन वाक्य पुन्हा लिहा.
१) हसणे हा मनुष्यस्वभाव -(असणे)
३) सूचनेनुसार वाक्य बदल करा. पुन्हा लिहा.
मी तबला वाजवतो (रीति भूतकाळ करा)
n
Answers
Answered by
6
Answer:
१) दादासाहेब दररोज फिरायला जात असतात.
== रीती वर्तमानकाळ
२) मी लोकांना मदत करत राहिन
== रीती वर्तमानकाळ
१) हसणे हा मनुष्यस्वभाव -(असणे)
== हसणे हा मनुष्यस्वभाव आहे.
3) मी तबला वाजवतो (रीति भूतकाळ करा)
== मी तबला वाजवत होतो.
Similar questions