Social Sciences, asked by NoSpamPlz50, 6 months ago

विभक्तीचे एकूण किती भाग पडतात व कोणते?​

Answers

Answered by SweetCandy10
37

Answer:

 \huge \color{blue}{ᗩᑎՏᗯᗴᖇ}

नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

  • प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता
  • व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म
  • तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण
  • चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान
  • पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान
  • षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध
  • सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण
  • संबोधन – नो – संबोधन

 \mathbb \pink{HOPE \:  ITS  \: HELP \:  YOU}

Similar questions