विभक्ती चे प्रकार किती व कोणते मराठी व्याकरण
Answers
Answered by
1
Step-by-step explanation:
I hope this is right answer
Attachments:
Answered by
2
Answer:
विभक्ती चे एकूण आठ प्रकार आहे.
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
पंचमी
षष्ठी
सप्तमी
संबोधन
कारकार्थ एकूण आठ आहे.
कर्ता
कर्म
करण
संप्रदान
अपदान
संबंध
अधिकरण
हाक
Similar questions