Hindi, asked by adityajamunkar7, 5 hours ago

विभक्त कुटुंब पद्धती कौन कोणत्या समुदाय वशिष्ठ आहे ​

Answers

Answered by ajitdhanshri1234
0

Answer:

Explanation:

केवळ पती-पत्नी हा परिवार होऊ शकत नाही, तर आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा अशा सर्वाचा मिळून परिवार बनतो. परिवाररूपी कुटुंब आज संपुष्टात आले असून, विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. मात्र, त्यामुळे समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे महामंत्री राजकुमार भुतडा यांनी केले.

Similar questions