Science, asked by NoSpamPlz50, 4 months ago

विभक्ती कशाला म्हणतात ? प्रत्यय म्हणजे काय ? ​

Answers

Answered by SweetCandy10
21

Answer:

 \huge \purple{Aռֆաɛʀ}

विभक्ती :

  • नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना 'विभक्ती’ असे म्हणतात.

प्रत्यय :

  • नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात

hope it's help you

Answered by vee199
1

Answer:

okkkkkkkkkkkkkkkkkkk

Similar questions