India Languages, asked by pratik0437, 8 months ago

विभक्ति of काकाच्या​

Answers

Answered by Anonymous
11

★ मागील लेखांकात अर्जुन श्रीकृष्णाला उचित असे धर्माचरण कोणते, हे विचारतो, पण सल्ला मागत असतांना आपला न लढण्याचा निर्णय ठाम असल्याचेही सांगतो. हा अज्ञानाचा भाग असल्याने श्रीकृष्ण विस्मयाने हंसतात. आणि त्याला शोक आणि मोह यांचा विषयांच्या संबंधांबद्दल बोध करतात. कारण निर्णय सारासार विचार करून घेतला गेला पाहिजे.

Answered by Anonymous
8
  • प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता
  • व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म
  • तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण
  • चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान
  • पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान
  • षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध
  • सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण
  • संबोधन – नो – संबोधन
Similar questions