India Languages, asked by sandhyadadachavan, 1 month ago

विभक्ती प्रत्यय शोधा . । महाराष्ट्रातील गुरुजींचे नाव जगात झाले​

Answers

Answered by dalvimrunal2
0

Answer:

विभक्ती प्रत्यय :-

गुरुजींचे

मुळशब्द :- गुरुजी

प्रत्यय :- चे

सामान्य रूप :- गुरुजीं

विभक्ती :- षष्ठी

Similar questions