India Languages, asked by umeshmahadik689, 10 hours ago

विभक्तिरुपानी म्हणजे काय आहे​

Answers

Answered by itzmichbutterscoutch
1

Answer:

वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याला मराठी व्याकरणामध्ये विभक्ती असे म्हणतात. म्हणजेच, नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

Similar questions