Social Sciences, asked by ommandhare18, 3 days ago

विभवांतर व्याख्या लिहा​

Answers

Answered by vasudhawaykole1703
5

Answer:

विभवांतर किंवा विद्युतदाब अर्थात व्होल्टेज म्हणजे एकक धन प्रभार विद्युत क्षेत्रातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य होय.

Answered by misspriya07
4

Answer:

विभवांतर किंवा विद्युतदाब अर्थात व्होल्टेज (इंग्लिश: Voltage ;) म्हणजे एकक धन प्रभार विद्युत क्षेत्रातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य होय. गणिती सूत्राच्या स्वरूपात विभवांतर म्हणजे दर एकक विद्युतभारामुळे निर्माण होणारी किंवा खर्च होणारी ऊर्जा.

Similar questions