Hindi, asked by mayapatil348739, 3 months ago

• वाचा, लिहा.
फूल, रंग, वास, राजा,
उपयोग, व्यवसाय,
गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हणतात. गुलाब
अनेक रंगांचे असतात.​

Answers

Answered by borhaderamchandra
12

Answer:

फूल, रंग, वास, राजा,

उपयोग, व्यवसाय,

गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हणतात.

गुलाब अनेक रंगांचे असतात.

गुलाबाला अतिशय छान "वास"असतो.

गुलाबाचा उपयोग गुलकंद, गुलाबपाणी साठी केला जातो

गुलाबाचा व्यवसाय शेतकऱ्यास अधिक उत्त्पन्न देतो

Answered by sonapatil5678
1

Answer:

no you are the most boy

Similar questions