India Languages, asked by vj10739, 2 months ago

(३) वैचारिक लेखन :
अंधश्रद्धा : कोरोनापेक्षाही भयंकर आजार' या विषयावर तुमचे विचार
लिहा.​

Answers

Answered by obabar598
71

Answer:

कोरोना व्हायरसनं स संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवला आहे. या जीवघेण्या व्हायरसच्या येण्यानं जगभरातील अनेक देशातील अर्थव्यसव्यवस्थांवर मोठा परिणाम  झालेला दिसून आला आहे. लसीकरणाशिवाय या आजारापासून सुटका मिळवण्याचा कोणताही उपाय सध्या नाही. कोविड १९ चा धोका पाहता एपिडेडीओलॉजीस्ट आणि मेडिकल तज्ज्ञांनी Most Dangerous Virus or Infection पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहेत. जर आपण सावधगिरी दाखवली नाही तर भविष्यात हे आजार भयानक माहामारीचं रूप घेऊ शकतात.  तज्ज्ञांनी अशा ७ आजारांबाबत सांगितले आहे. जे माहामारीचं रूप  घेऊ शकतात. 

इबोला

आफ्रिकेत इबोलाचे संक्रमण फार वेगवान नाही, परंतु हा ताप अत्यंत प्राणघातक आहे. हा रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. डब्ल्यूएचओचा दावा आहे की इबोला देखील व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीने संक्रमित केला आहे. नुकत्याच नोंदविलेल्या आकडेवारीनुसार इबोलाच्या ३४०० प्रकरणांपैकी २२७० लोकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी २०२० मध्ये इबोलाची लसदेखील लावण्यात आली होती परंतु ती फारशी बाहेर आणली गेली नव्हत.

Answered by rajraaz85
17

Answer:

संपूर्ण जग आपल्या दैनंदिन जीवन कार्यात मग्न असताना २०१९ वर्षाच्या शेवटी चीन या देशात होऊन करोना वायरस संपूर्ण जगभरात पसरला आणि संपूर्ण जगाचे जीवनमान धोक्यात आले. संपूर्ण जगात हाहाकार झाला आणि अनेक लोक मृत्युमुखी पडले.

आज करोनाला आपण सर्वात भयंकर असा आजार समजतो परंतु अंध्रश्रद्धा हा जगातील प्रत्येक आजारापेक्षा ही भयंकर अशी समस्या आहे. अंधश्रद्धेमुळे आजपर्यंत जगात अनेक बळी गेले आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झालेले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये अंधश्रद्धा पसरलेली आहे.

अंधश्रद्धेमुळे मनुष्य अनेक चुकीचे पाऊल उचलतात व माणुसकीला काळिमा फासेल असे कार्य करतात. शिक्षण आणि वैज्ञानिक विचार याच्या जोरावर आपण अंधश्रद्धा मिटवू शकतो. म्हणून अंधश्रद्धा इतर आजारांपेक्षाही अतिशय भयंकर आहे असे म्हणता येईल.

Similar questions