India Languages, asked by balajibhavana8783, 3 months ago

) वैचारिक लेखन
'भ्रष्टाचार : कोरोनापेक्षाही भयंकर आजार !' या ज्वलंत विषयावर तुमचे विचार लिहा.​

Answers

Answered by mad210216
1

भ्रष्टाचार : कोरोनापेक्षाही भयंकर आजार

Explanation:

  • भ्रष्टाचाराचे समाजात कित्येक वर्षांपासून साम्राज्य आहे. याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती होत नाही.
  • मी मान्य करते की कोरोना हा एक गंभीर आजार आहे. परंतु योग्य उपचार, वैक्सीन व सावधगिरीच्या पावलांनी या आजाराला थांबवले जाऊ शकते. परंतु, भ्रष्टाचाराच्या आजाराला थांबवणे अशक्य बनले आहे.
  • भ्रष्टाचारामुळे देशाच्या भल्यासाठी वापरला जाणारा पैसा भ्रष्ट लोकांच्या खिशात जात आहे. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाही.
  • लोकांना कोरोनाशी लढायला बेड, ऑक्सिजन, औषधं वेळेवर मिळत नाही, ज्यामुळे त्यांना जीव गमवावे लागते.
  • भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात पसरला आहे. त्याच्यामुळे योग्य उमेदवाराला त्याच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नाही, ज्यामुळे अयोग्य लोकांच्या हातात सत्ता येते व देश संकटात येते.

Similar questions