India Languages, asked by bappusahebwarkhade, 9 months ago

३. वैचारिक लेखन : 'झाडे लावा झाडे जगवा' या विषयावर तुमचे विचार लिहा.
hey please help me ​

Answers

Answered by Anonymous
35

 \huge\underline \mathfrak \red{AnswEr}

" झाडे लावा झाडे जगवा... "

  • पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपल्याला रुक्षारोपण करणे गरजेचे आहे .
  • पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक माणसाने दर वर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन करणे खूप गरजेचे आहे .
  • झाडांच्या मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने जमिनीची खूप धूप होत आहे त्या मुळे जागतिक तापमान वाढ होत आहे.
  • आपल्याला हे रोकण्यासाठी झाडे लावली लागणार आणि त्याची काळजी घ्यावी लागणार.
  • जर झाडे राहिले तरच आपले भविष्य सुरक्षित आहे नाही तर आपलं या पृथ्वी वर जगू शकत नाही..

mark as brainlist❤️

follow me

leave thx ❤️

 &lt;font color = </u><u>pink</u><u> &gt;

Be Brainly ☺️

Answered by ananyanayak321
3

Explanation:

i hope my answer will help u

Attachments:
Similar questions